कोकणात सफर करायला सगळ्यांना आवडते पण शर्यत बघायला लांब लांबची लोक येतात आणि ते आनंद घेतात शर्यतीची ही प्रथम चषक कोण मिळू शकते कुठल्या गावातला बळ जोडी जिंकू शकतात ....
शर्यत ही कोकणातली प्रसिद्ध खेल आहे. या खेळामध्ये लांब लांब चे लोक आपली बैलगाडीची जोडी घेऊन येतात आणि प्रथम चषक मिळवून जातात.
#ऑस्ट्रेलियाइंग्लंडजर्मनीयुनायटेडअमेरिका