मुंबई एअरपोर्ट ला जाताना बोगदा

Mohasin Haju
3 Views
पाण्याच्या समुद्राच्या खाली एअरपोर्ट जाताना बोगदा या मार्गावरील सर्व लाईन व्यस्त असतात ट्रॅफिक जास्त असतं सकाळी सात वाजता ट्रॅफिक थोडा कमी असतो पण सगळेजण इकडनच एअरपोर्ट मुंबई एअरपोर्टला जातात यावर तुमचा काय बोलणं आहे फॉलो करा आणि कमेंट करा लाईक करा. #इंडियामराठी