#/सुंदर कोकण🏞️🏞️🏞️ Mohasin Haju • 54 minutes ago 6 Views कोकणातली अशी सुंदरता कधी जायचं नाही कारण त्याला गावातली माणसं खूप छान ठेवतात कोकणातली हवा चांगली असतं शरीरासाठी चांगली असते माणूस बिमार सुद्धा होत नाही व त्याची तब्येत चांगली असते #मराठी