⛩️⛩️⛩️ मंदिर Mohasin Haju • 54 minutes ago 3 Views कोकणात मंदिर भरपूर असतात पण हा मंदिर सगळ्या त वेगळा आहे हा आमच्या गावातला मंदिर आहे या मंदिरात लांब लांबची माणसं आपले मनःपूर्वक करायला येतात. #मराठी